दुर्गभ्रमंती: माझा प्राण (Trekking: My Passion)
माझे केवळ दैवतच नव्हे, तर प्राण! (Ch. Shivaji Maharaj is not just my God; he is ‘my soul’!) ट्रेकिंगचा शब्दशः अर्थ जरी दुर्गभ्रमंती नसला तरी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्मलेल्या कोणत्याही नशीबवान मावळ्याचे ट्रेकिंग स्वराज्यातील दुर्गभ्रमंतीशिवाय पूर्ण होऊच शकत नाही...म्हणून माझ्यासाठी ट्रेकिंग म्हणजे दुर्गभ्रमंतीच! (Although trekking doesn't literally mean just climbing the forts, anyone who is lucky enough to have been born in Chhatrapati Shivaji Maharaj's Swarajya would agree that trekking here in Maharashtra wouldn't complete without climbing the forts here! So, for me, trekking is climbing and roaming on the historically important forts.) ट्रेकिंग म्हणजे केवळ दगडधोंड्यांत भटकणे नव्हे! (Trekking is not just wandering in the rocks!) ट्रेकिंग म्हणजे रोमहर्षक क्षण (thrill)! (Trekking is a thrill!) ट्रेकिंग म्हणजे इतिहासाचा जाज्ज्वल्य अभिमान! (Trekking is the pride of history!) ट्रेकिंग म्हणजे भूगोलाचा अभ्यास! (Trekking means studying Geograp