रानफुले (भाग २; कलानिधीगड आणि पारगड ट्रेक) The Wild Flowers (Part II, Kalanidhigad and Pargad Trek) (Flowers found in Sahyadris)
रानफुले (भाग २; कलानिधीगड आणि पारगड ट्रेक) The Wild Flowers (Part II, Kalanidhigad and Pargad Trek) (Flowers found in Sahyadris) 【© डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील】 【© Dr. Amit Suman Tukaram Patil】 कोल्हापूर जिल्ह्यात एकूण १३ लहानमोठे गडकिल्ले आहेत. दि. १४ जानेवारीला पावनगडावर जाऊन आल्यानंतर मी ‛पुढचा ट्रेक कोणता करावा यावर स्वतःच्या मनाशी बराच खल केला’. योगायोगाने मला दि. २६, २७ आणि २८ जानेवारीला सुट्टी मिळाली...आणि, सच्चा ट्रेकर अशी संधी कधीच वाया जाऊ देत नाही! There are 13 fortresses in all, of various sizes in Kolhapur district of Maharashtra. After trekking on Pavangad fort on 14th January, 2018, I had to do a great deal of thinking while deciding about the next possible trek. Incidentally I got holidays on 26th, 27th and 28th Jan. And, the hardcore trekker never lets slip such an opportunity out of his hands! मी दि. २७ आणि २८ जानेवारी, २०१८ या दोन दिवसांत चंदगड भागातील चार गडांवर ट्रेकिंग करायचे निश्चित केले. त्यानुसार मी २७ तारखेला महिपालगड आणि कलानिधीगड; आणि २८